
महिलाश्रमाच्या शुभारंभप्रसंगी
उद्घाटन करताना
श्रीमती नीलाताई धेंपे,
मधुकरराव दीक्षित व
जगन्नाथ मणेरकर
२६ जानेवारी २००७ रोजी
२९ ऑगस्ट २००७ रोजी
महिलाश्रम परिसरातील बांधकामाच्या
शिलान्यास प्रसंगी गोव्याच्या
माजी मुख्यमंत्री
कै. शशिकलाताई काकोडकर,
सोबत सज्जनगडचे मोहनबुवा रामदासी

a

पायाभरणी समारंभ कार्यक्रम प्रसंगी
a
आश्रमातील निवासी कक्ष अर्पण प्रसंगी
सौ. व श्री. अवधूत स्वार


श्री. प्रमोद सांगोडकर व सौ. सांगोडकर महिलाश्रमासाठी बांधलेले कक्ष अर्पण करताना
अन्नपूर्णागृहाच्या शिलान्यास प्रसंगी अध्यक्ष श्री. अवधूत स्वार व इतर

a

प्रार्थनागृहाचे उद्घाटन करताना माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर व इतर
a
प्रार्थनागृहाच्या उद्घाटनप्रसंगी माजी विश्वस्त कै. सौ. मंदाताई बांदेकर यांचा गौरव करताना वि. हि. प. चे विनायकराव देशपांडे

a

महिलाश्रम परिसरात पहिला वृक्षारोपण करताना माजी मंत्री श्री. दयानंद मांद्रेकर व इतर मान्यवर
a
अर्पण सोहळा महिलाश्रमाचा वर्धापनदिन श्री वास्तु अर्पण सोहळा कार्यक्रम प्रसंगी माजी मुख्यमंत्री कै. मनोहर पर्रीकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, उद्योजक नाना बांदेकर व इतर

a

माजी उपमुख्यमंत्री स्व. फ्रान्सिस डिसौझा हे श्री. अशोक पावसकर यांचा सत्कार करताना
a
प्रार्थनागृह उद्घाटनप्रसंगी गोपूजन करताना मा. नाना बांदेकर व स्व. सौ. मंदाताई बांदेकर

a

महिलाश्रम मिळालेला पुरस्कार स्वीकारताना अशोक पावसकर व श्रीमती शरयू जोग
a
केंद्रीय संरक्षण मंत्री झाल्यानंतर स्व. मनोहर पर्रीकर यांनी महिलाश्रमाला सदिच्छा भेट दिली त्याप्रसंगी त्यांच्यासोबत इतर

a

वयोवृद्ध महिला संध्याकाळचा फेरफटका मारताना
a
वर्धापनदिन कार्यक्रमात स्वागतगीत सादर करताना

a

उद्योगकेंद्रात कागदी पिशव्या तयार करताना
a
आश्रमात तुळशीविवाह समारंभ साजरा करतेवेळी

a

महिलाश्रमातील महिला हणजूण ग्रामपंचायत कार्यालयात रक्षाबंधन करताना
a
संगीत वर्गात सराव करताना आश्रमातील महिला

a

रोटरी क्लब ऑफ म्हापसा तर्फे नेत्र तपासणी कार्यक्रमात श्री. चंद्रकांत शेट्ये व इतर
a
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व माजी मंत्री दयानंद मांद्रेकर महिलाश्रम वर्धापनानिमित्त वार्षिक अहवाल पुस्तिका प्रकाशन करताना

a

गोवा राज्याचे नगरविकासमंत्री श्री. मिलिंद नाईक नवरात्रौत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी, सोबत श्री. जगन्नाथ मणेरकर व इतर
a
पहिली निवासी महिला

a

लेका कल्याण आश्रम नवरात्रौत्सव कार्यक्रमात सौ. प्रतिमा रघुवीर गोवेकर यांचा गौरव करताना
a
महिलाश्रमात दूरदर्शनवरील कार्यक्रमांचे शूटिंग करताना संवादिनी सहित भक्तिगीत सादर करताना निवासी कृष्णाबाई एरंडेकर

a

खेळात दंग श्री शारदा शिशुवाटिकेतील मुले
a
मनोहरबुवा शिरगावकर भजनी स्पर्धेत विभागीय पातळीवर द्वितीय बक्षिस स्वीकारताना महिलाश्रमातील महिला

a

२०१७ मध्ये आश्रमातील महिलांनी सहलीनिमित्त आमठाणे धरणाला भेट दिली.
a
शारदा शिशुवाटिकेतील मुले दहीहंडी कार्यक्रमात सहभागी

a

महिलाश्रमातील महिलांची सहलीअंतर्गत सरकारी हायस्कूल मेणकुरे येथे भेट
a
राज्यस्तरीय महिला कलाकार भजनी स्पर्धेत सहभागी महिलाश्रम भजनी पथक

a

वर्धापनदिन कार्यक्रमात सौ. अमीता सलत्री, रा. स्व. संघाचे संघचालक नाना बेहरे व इतर
a
गोमंतक लोकसेवा ट्रस्ट आयोजित श्रद्धांजली सभेत स्व. मनोहर पर्रीकर यांना आदरांजली वाहताना विश्वस्त तुकाराम माणगावकर व अवधूत स्वार
