gallery

महिलाश्रमाच्या शुभारंभप्रसंगी
उद्घाटन करताना
श्रीमती नीलाताई धेंपे,
मधुकरराव दीक्षित व
जगन्नाथ मणेरकर
२६ जानेवारी २००७ रोजी

२९ ऑगस्ट २००७ रोजी
महिलाश्रम परिसरातील बांधकामाच्या
शिलान्यास प्रसंगी गोव्याच्या
माजी मुख्यमंत्री
कै. शशिकलाताई काकोडकर,
सोबत सज्जनगडचे मोहनबुवा रामदासी

पायाभरणी समारंभ कार्यक्रम प्रसंगी

श्री. प्रमोद सांगोडकर व सौ. सांगोडकर महिलाश्रमासाठी बांधलेले कक्ष अर्पण करताना

अन्नपूर्णागृहाच्या शिलान्यास प्रसंगी अध्यक्ष श्री. अवधूत स्वार व इतर


प्रार्थनागृहाचे उद्घाटन करताना माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर व इतर

माजी उपमुख्यमंत्री स्व. फ्रान्सिस डिसौझा हे श्री. अशोक पावसकर यांचा सत्कार करताना

प्रार्थनागृह उद्घाटनप्रसंगी गोपूजन करताना मा. नाना बांदेकर व स्व. सौ. मंदाताई बांदेकर

महिलाश्रम मिळालेला पुरस्कार स्वीकारताना अशोक पावसकर व श्रीमती शरयू जोग

केंद्रीय संरक्षण मंत्री झाल्यानंतर स्व. मनोहर पर्रीकर यांनी महिलाश्रमाला सदिच्छा भेट दिली त्याप्रसंगी त्यांच्यासोबत इतर

वयोवृद्ध महिला संध्याकाळचा फेरफटका मारताना

वर्धापनदिन कार्यक्रमात स्वागतगीत सादर करताना

महिलाश्रमातील महिला हणजूण ग्रामपंचायत कार्यालयात रक्षाबंधन करताना

संगीत वर्गात सराव करताना आश्रमातील महिला

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व माजी मंत्री दयानंद मांद्रेकर महिलाश्रम वर्धापनानिमित्त वार्षिक अहवाल पुस्तिका प्रकाशन करताना

गोवा राज्याचे नगरविकासमंत्री श्री. मिलिंद नाईक नवरात्रौत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी, सोबत श्री. जगन्नाथ मणेरकर व इतर

पहिली निवासी महिला

महिलाश्रमात दूरदर्शनवरील कार्यक्रमांचे शूटिंग करताना संवादिनी सहित भक्तिगीत सादर करताना निवासी कृष्णाबाई एरंडेकर

२०१७ मध्ये आश्रमातील महिलांनी सहलीनिमित्त आमठाणे धरणाला भेट दिली.

शारदा शिशुवाटिकेतील मुले दहीहंडी कार्यक्रमात सहभागी

महिलाश्रमातील महिलांची सहलीअंतर्गत सरकारी हायस्कूल मेणकुरे येथे भेट

राज्यस्तरीय महिला कलाकार भजनी स्पर्धेत सहभागी महिलाश्रम भजनी पथक

वर्धापनदिन कार्यक्रमात सौ. अमीता सलत्री, रा. स्व. संघाचे संघचालक नाना बेहरे व इतर

गोमंतक लोकसेवा ट्रस्ट आयोजित श्रद्धांजली सभेत स्व. मनोहर पर्रीकर यांना आदरांजली वाहताना विश्वस्त तुकाराम माणगावकर व अवधूत स्वार


Scroll to Top